June 28, 2024 10:50 AM
मुंबई: विक्रोळीत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीचे छत कोसळून वडील-मुलाचा मृत्यू
मुंबई: विक्रोळीत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीचे छत कोसळून वडील-मुलाचा मृत्यू मुंबई: पहिल्याच पावसात विक्रोळी येथे रविवारी रात्री बांधकाम सुरू असलेल्या इमारतीचे छत कोसळून त्यात वडील-मुलाचा मृत्यू झाला. याबाबत विक्रोळी पार्कसाईट पोलीस अधिक तपास करत आहेत. विक्रोळीच्या पार्कसाईट परिसरातील कैलास कॉम्प्ले...